Author: राहुल

👴👵मायाळू माणसं आणि भक्तिभाव!🏵️🌸💎🕉️
प्रत्येकाच्या मनात एक असा हळवा कोपरा असतो ज्यामध्ये त्याच्यावर किंवा तिच्यावर प्रेम करणाऱ्या प्रेमळ rather मायेच्या माणसांचा वास असतो. काही माणसं पहिल्या भेटीतच आवडतात. बोलायला लागली की कळून जातं, ही “आपली माणसं”. माणसं जशी स्वभावाने फटकळ, तर्कटी असतात, रागीट असतात, सुस्वभावी असतात […]
प्रथम तुज पाहता, जीव वेडावला ! 😍
तुमच्या आयुष्यात तुमच्या सवयी किंवा तुमचे छंद तुमची सदैव सोबत करत असतात. जिवंत माणसांकडून आपली अपेक्षा राहते की त्याने किंवा तिने कसं असावं किंवा कसं नसावं, कसं वागावं किंवा वागू नये…. काळानुरूप त्यांच्यात बदल झाले तरी तुमच्या मनातली त्यांची प्रतिमा बदलते. छंदांबद्दल […]
💡 शहाणपण देगा देवा ! 🛕🙏🏽
नमस्कार मंडळी मी जे लिहीन ते खरं लिहीन खोटं लिहिणार नाही… मला वाटतं कि….मी लिहायला पाहिजे. म्हणजे जमत बिमत वगैरे जरी नसलं तरी लिहायला पाहिजे. म्हणजे भुक्कडची का होईना, पण प्रॅक्टिस रहाते. पण मला आळसामुळे आणि तत्वामुळे तसं करावंसं वाटत नाही. कुठलं […]
😔 फिटे अंधाराचे जाळे…😢
आपण जे ठरवतो ते तसंच होतं का कधी….❓ हो, होतं बऱ्याच वेळेस… …पण कधीकधी नियतीच्या मनात काही वेगळंच असतं… सगळं काही सुरळीत चालू असताना अचानक एक आघात होतो आणि क्षणार्धात सारं भावविश्व काचेसारखं खळ्ळकन फुटून जातं… त्यावेळेस ‘का?…’ या प्रश्नाचं उत्तर कोणाकडेच […]
🎼 ‘मवाळ, हळवे सूर..’🎤🎹🎸🎶
🙏🏼 नमस्कार मंडळी… 🙏🏼 यावेळेस देखील भेटीचा योग वर्षभरानंतरच! योग कुठला – योगायोगच खरं तर… लिहावं, व्यक्त व्हावं असं मनात येतं परंतु काही कारणाने पुढे ढकलल्या जातं. मनातली खदखद दाखवण्यापेक्षा मनातला आनंद शेअर करायला मला आवडतं… म्हणून चिडचिड करण्यापेक्षा एखाद्या छानशा विषयावर […]
🌹My Love Story!! 💖…आणि मी प्रेमात पडलो!! 😍
१९९२ चा मे महिना. सुट्ट्या सुरु होत्या. मी नुकतीच बारावीची परीक्षा दिली होती. मिसरूड फ़ुटलेलं कोवळं वय आणि स्वप्नांच्या दुनियेत वावरण्याचा तो काळ! सुट्टीत औरंगाबादला मावशीकडे गेलो होतो. रोज मावसभावंडांसोबत टीव्ही पाहणं, पत्ते, कॅरम, बागेत खेळायला जाणं, मस्तपैकी भेळ, आईसक्रीम खाणं असा […]
दिलों में तुम अपनी बेताबियाँ लेके चल रहे हो.. तो जिंदा हो तुम
🙏 नमस्कार.. अस्सलाम अलैकुम.. सत श्री अकाल.. 🙏 तिसरी पोस्ट… तिसरा ब्लॉग… काहीही मनात नसताना लिहितोय.. अगदीच लिहायचं आहे म्हणून लिहितोय… लिखाणात खंड पडलाय म्हणून लिहितोय… कारण… नको वाटलं लिहायला किंवा व्यक्त व्हायला…😷 व्यक्त होणाऱ्या लोकांची हल्ली सोशल मिडियावर सतत रेलचेल असते म्हणून […]
भय इथले संपत नाही… मज तुझी आठवण येते…
जिंकता जिंकता कधी, उगाचच हरावं लागतं.. कधी कधी, पूर्ण संपूनही, थोडंसं तरी उरावं लागतं..! एखाद्याच्या मृत्यूनंतर तो राहात असणाऱ्या वास्तूमध्ये भकास आणि उदास शांतता जाणवत राहते. त्याच्या असण्याची आपल्याला इतकी सवय झालेली असते कि त्याचा मृत्यूदेखील आपल्या मनावर आरूढ होऊ शकत नाही. […]
॥ श्रीगणेशा ॥
प्रत्येकाची व्यक्त होण्याची एक पद्धत असते. मी लिहून व्यक्त होतो. कोणी वाचेल न वाचेल यापेक्षा माझ्या मनात कधीतरी हे विचार येऊन गेले आणि मी ते लिहून काढले हे अधिक महत्वाचे… “मी ज्या गोष्टी लिहावयाला बसलो आहे, त्या जगाने वाचाव्या म्हणून मुळीच नाही. […]
( माझा आत्मचिंतनात्मक प्रवास ) आज मी ५१ व्या वर्षात पदार्पण करत आहे. एक दीर्घ प्रवास पूर्ण करून, एका टप्प्यावर थांबून मागे वळून पाहतोय. विचार येतो – ‘काय कमावलं?’, ‘काय गमावलं?’, आणि सर्वात महत्त्वाचं -‘काय शिकलो?‘ वयाची पन्नाशी म्हणजे काय, तर शरीराला […]