दरवर्षीप्रमाणे लिखाणाचा आळस यावर्षी पण कंटिन्यू होणार बहुतेक.. कारण शांत असल्यावर मनात असले भन्नाट विचार येतात… वाटतं कि हे संग्राह्य हवं… आणि नेमकं संगणकावर टंकायला बसलं कि शब्दांचं constipation झाल्यासारखं मनात आलेले विचार बाहेर आणण्यासाठी मेंदूला कुंथावं लागतं! स्वयंशिस्त हा कितीही चांगला […]