दिलों में तुम अपनी बेताबियाँ लेके चल रहे हो.. तो जिंदा हो तुम

🙏 नमस्कार.. अस्सलाम अलैकुम.. सत श्री अकाल.. 🙏 तिसरी पोस्ट… तिसरा ब्लॉग… काहीही मनात नसताना लिहितोय.. अगदीच लिहायचं आहे म्हणून लिहितोय… लिखाणात खंड पडलाय म्हणून लिहितोय… कारण… नको वाटलं लिहायला किंवा व्यक्त व्हायला…😷 व्यक्त होणाऱ्या लोकांची हल्ली सोशल मिडियावर सतत रेलचेल असते म्हणून […]

Read More